Theme 14 CSS: theme14-global.css
राजर्षी शाहू महाराज समाज कल्याण संस्था - Empowering NGOs, Charitable Trusts & Foundations with Digital Transformation.
9773328953 shahumaharajsks2022@gmail.com
Follow Us
शिक्षण • युवक विकास • महिला सक्षमीकरण • सामाजिक न्याय

शिक्षणातून परिवर्तन • समतेतून प्रगती • सामाजिक न्यायातून सशक्तीकरण

समाजातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांच्या विकासासाठी शिक्षण, कौशल्य, मार्गदर्शन आणि जनजागृती.

Every donation brings hope to someone in need.
Together
Hope

1000+

Made Happy

2050+

Total Volunteer

2050+

Awards Won

50000+

Donation Completed
Making a difference together
About Us

आमच्याविषयी

राजर्षी शाहू महाराज समाज कल्याण संस्था, कळवा, ठाणे ही समाजातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांच्या विकासासाठी कार्य करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेली सामाजिक संस्था आहे. शिक्षण, सामाजिक न्याय, समान संधी, महिला सक्षमीकरण, युवक विकास आणि समाजकल्याण या माध्यमातून सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडविणे हे आमच्या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
Read More About Us
Causes Category

Causes By Category

Focused programs that turn support into meaningful, measurable change.

Our Work

Works towards supporting underprivileged people

Donation Cause

Recently added donation causes

Government Schemes & Community Guidance

शासकीय कल्याणकारी योजना, उपलब्ध संधी आणि अधिकृत माहितीपर्यंत समुदायाचा प्रवेश वाढविण्यासाठी मार्गदर्शन.

Learn More
Get Involved

शिक्षण, सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायासाठी साथ द्या

शिक्षण व मार्गदर्शन

विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, करिअर आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

युवक व महिला सक्षमीकरण

युवक कौशल्य विकास आणि महिलांसाठी सक्षमीकरण व स्वयंरोजगार मार्गदर्शन.

सामाजिक न्याय व जनजागृती

संविधानिक मूल्ये, सामाजिक समता, आरोग्य, पर्यावरण आणि समुदाय जनजागृती.

Our Supporters

Partners Who Support Our Mission

Stay Updated With Our Work

Subscribe to our newsletter and be a part of our journey.